Friday, July 9, 2010

Comic Blog

अनेक दिवस उलटले पण लिखाण अस काहीच केला नाही / झाला नाही...
Office च्या White बोर्ड वर्ती व्यंगचित्र मात्र बरीच काढली, म्हणून एक नवा Comic Blog काढावा असा विचार केला,
तो हा: http://rohan-soman@blogspot.com . पुन्हा सवडीनं मनातले काही विचार लिहावसे वाटतील आणि तसा वेळ हि मिळेल तेंव्हा इथे पुन्हा काहीतरी मांडीनच ... :)

Wednesday, October 22, 2008

मुक्तछन्द

नमस्कर! :-)

अनेक दिवस लिहू असं म्हण्ता म्हण्ता, आज्चा दिवस उजाड्ला... तो ही एका मित्राच्या नि एका मैत्रिणिच्या आग्रहानेच :-)

पहिल्यान्दा जेन्व्हा लिहू असा विचार केला होता, तेन्व्हा सुरुवात हि ब्लॉग च्या नावावरच काहितरी लिहून करुयात असं ठरवलं होत.

तर "मुक्तछन्द" !

मजा म्हणून मी या शब्दाचा अर्थ माज़्या बर्याच मित्र-मैत्रिणिन्ना विचारला ;-) त्यान्ची उत्तर ही बरीच गम्तीदर आली !!! :D (अर्थातच त्यान्ची नावं मी इथे लिहीत नाहिए ...त्यान्ना मात्र वाच्ल्यावर नि मुक्तछन्द या शब्दाचा खरा अर्थ कळल्यावर धमाल येणार आहे !!! ) :P

तर त्यान्नी मला सन्गित्लेले अर्थ ते असे:

  • No idea...mabbe free donation !!!
  • मोक्ळ्या वेळात जोपासलेला छन्द
  • २ मुलिन्चि नाव आहेत अस वटते आहे
  • Just write anything that you want w/o bothering if it rhymes or otherwise
  • चान्दोबा = Moon, तो मुक्त आहे; So he can roam anywhere in the globe !
  • Not particularly rhyming or fitting into traditional sense of poems
  • muktachanda = happy go lucky
  • अह्हा नाहि माहित...पहिल्यान्दाच ऐक्ले !
  • no barrier on ur hobby
  • Hobby ज्याच्यातून काहि expect नाहि करत
  • फ़्री, कळ्जि न कर्णारा, jolly
  • मराठी व्याक्रणाप्रमाणे हा एक कवितेचा प्रकार आहे...ज्यात काहिहि restrictions नसतत....you can write as per ur will
  • This 1 of the 'अलन्कर' /'व्रुत्त' in marathi kavitas.. there r no restrictions to writer .. usually बाकिचे अलन्कर / व्रुत्त ह्यन्मधे लिहिताना काहि रुलेस असतात.. so mukta = free thts why no restrictions.. Sandeep च्या कविता असतात मुक्तचन्द मधे.. भेटलो कि अजून नीट सान्ग्ता येइल..
  • कुठ्ल्यही व्रुत्ता मधे न बस्णारा
  • Muktachhand= free verse. ट्यात इतर व्रुत्तान्सार्ख्या मात्र-लघु-गुरु हे concepts नसतात. Meter aani taal maatr asto, rhymes (yamak) var thoda bhar asto. Muktakavita is a different concept altogether. ह्याच्यात rhyme असायलाच हवं हे हि जरुरि नाहि. काय बाबुमोशाय, कोणामुळे सुच्ताय्त कविता? :)
  • मुक्तचन्द हि एक रचना आहे, काव्य लिहिण्याचि. जशि रामरक्शा "अनुश्टुप" छन्दा मधे लिहिलि आहे. प्रत्येक छन्दाचे स्वताचे rules असतात as: how many words per line, specific pattern , rhymes etc. एखाद काव्य/पद्य following those rules is said to be in that छन्द. "muktachhanda" is something which has no rules. Type 0 grammar !! कळालं का रे?

हा हा हा !!! काय मग, वाच्ताना मजा आली कि नाही !!!

माज़्या या पहिल्याच पोस्ट च्या, इथ्वर जर का तुम्ही पोहोच्ला असाल तर याचा अर्थ कि मी अग्दिच काही वाईट लिहीत नही...किन्वा निदान मी या पहिल्याच पोस्ट साठीची केलेली थोडीशी गम्मत तरी तूम्हाला नक्कीच आवडली असावी...

तर basically मी इथे माज़्या मनात येईल ते लिहीणार आहे!!! उगाच (नस्लेली) भाशेची शैली किन्वा लिखाणाचे वैशिश्ठ्य वगेरे प्रकट करायला मि लिहीत नाहिए. (त्यात हे मराठी मधे type करायच म्हणजे भल्तेच pains !)

तरी, आपण हा blog वाचावाच असा काही माज़्हा आग्रह वगेरे नाही मुळीच !
हान पण internet वर उगाच जेन्व्हा इक्डे तिक्डे clicks करत बस्ता ना तेन्व्हा आलातच या वाटेने तर जाता जाता comments मार्फ़त मला 'Hi' नक्की म्हणून जावे :-)

आणि हो !!! मुक्तछन्द य शब्दाचा अर्थ शेवट्पर्यन्त येतो का नाही हे हुड्कत बस्लेल्यान्साठी ही लिन्क: http://books.google.com/books?id=zB4n3MVozbUC&pg=PA1326&lpg=PA1326&dq=mukta+chhanda&source=bl&ots=OA_X2XUo1R&sig=xNlHnrXodAOwHxZKMzxlEnr05tM&hl=en&sa=X&oi=book_result&resnum=1&ct=result#PPA1326,M1

:-)